मुंबईच्या हुसैन शेख नावाच्या यूजरने ऑनलाईन उबर कॅब बुक केली. त्यानंतर त्याला उबरकडून कॅब ड्रायव्हर असलमच्या लोकेशनचा मेसेज आला. त्यात असलम यांचं लोकेशन चक्क अरबी समुद्रात दाखवत होतं.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews